Crime News: जिच्यावर प्रेम केलं तिच्यावरच संशय, दुसऱ्या तरुणासोबत पाहताच रागातून रॉडने हल्ला; हिंजवडीत रक्तरंजित थरार

Hinjewadi Youth Murder Over Love Affair Suspicion, Accused Arrested: प्रेमसंबंधाच्या संशयातून हिंजवडीत तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून हत्या करण्यात आली, तर तरुणी गंभीर जखमी झाली; पळून जाणाऱ्या आरोपीला पोलिसांनी महामार्गावर पकडले.
pune crime news

pune crime news

esakal

Updated on

हिंजवडी परिसरात प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (६ ऑगस्ट) घडली. या हल्ल्यात संबंधित तरुणीसुद्धा गंभीर जखमी झाली आहे. घटनेनंतर पळून जाणाऱ्या संशयित आरोपीला उरुळी कांचन पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावर नाकाबंदी करून वाहनासह ताब्यात घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com