CM Devendra Fadnavis : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मे मध्ये धावणार; २३ किलोमीटरच्या मार्गिकेचे दोन टप्प्यांत उद्‍घाटन

पीपीपी मॉडेलवर विकसित झालेली व शहरातील पहिली थर्ड रेल तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित झालेली हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाइन ३ चे उद्‍घाटन मे मध्ये होणार आहे.
Hinjewadi-Shivajinagar Metro

Hinjewadi-Shivajinagar Metro

sakal

Updated on

पुणे - पीपीपी मॉडेलवर विकसित झालेली व शहरातील पहिली थर्ड रेल तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित झालेली हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाइन ३ चे उद्‍घाटन मे मध्ये होणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग २३ किलोमीटरचा असून, यापैकी ११ किलोमीटरचा मार्ग मे मध्ये वाहतुकीसाठी खुला होत असून, उर्वरित १२ किलोमीटरचा मार्ग हा जुलैमध्ये खुला होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com