Davdi Free Eye Camp: दावडीत दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया; २ हजारांहून अधिक रुग्णांना नवदृष्टी

दावडीतील बापूसाहेब महाराज मंदिरात दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया; २ हजारांहून अधिक रुग्णांना नवदृष्टी देणारी ऐतिहासिक परंपरा
The Free Eye Check-up Camp at Davadi has provided free cataract surgeries to more than 2,000 patients through a monthly healthcare initiative.

The Free Eye Check-up Camp at Davadi has provided free cataract surgeries to more than 2,000 patients through a monthly healthcare initiative.

Sakal

Updated on

दावडी : दावडी (ता.खेड) येथील बापूसाहेब महाराज मंदिरात दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आयोजित करण्यात येणारे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर हे गावातील सामाजिक बांधिलकीचे आणि सेवाभावाचे प्रतीक ठरत आहे. रामसुकृत कल्याण फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि तेजोमय आय केअर फाउंडेशनच्या सहकार्याने हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे राबविण्यात येत असून, तो आता दावडीची एक ऐतिहासिक परंपरा बनला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com