

Bhor Witnesses Rare Feat: Couple Enters Local Bodies Together
Sakal
नसरापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालात भोर तालुक्यातील राजकीय इतिहासात प्रथमच जिल्हा परिषदेच्या एकाच गटात पती जिल्हा परिषद सदस्य, तर त्याच गटातील एका गणात पत्नी पंचायत समिती सदस्य झाली आहे.