Historical Legacy : ‘शिवराज्याभिषेक : एका नव्या युगाचा प्रारंभ’ या मुलाखतीत माजी खासदार प्रदीप रावत यांनी इतिहासाच्या शिकवणीचा राष्ट्रीय प्रगतीशी संबंध अधोरेखित केला.
पुणे : ‘‘देशाची सध्याची प्रगती आणि संरक्षणदृष्ट्या झालेली बळकटी ही आपल्या इतिहासातून घेतलेल्या शिकवणीचे फलित आहे,’’ असे प्रतिपादन माजी खासदार आणि भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांनी केले.