

Pune's Landmark Death Sentence Cases: A Timeline of Justice in Heinous Crimes
esakal
पुणे : नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पुण्यातील गाजलेल्या फाशीच्या शिक्षांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. जोशी-अभ्यंकर हत्याकांड, जनरल अरुण कुमार वैद्य यांच्या हत्येचे प्रकरण, संतोष माने बस हत्याकांड, नयना पुजारी सामूहिक बलात्कार-खून प्रकरण आणि वेल्हे तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार-खून प्रकरण अशा अनेक खटल्यांनी न्यायव्यवस्थेतील कठोर भूमिकेची नोंद इतिहासात केली आहे.