anju mane
sakal
पुणे - जिथे पैशांसाठी लोक जिवावर उदार होतात, तिथे रस्त्यावर सापडलेली दहा लाखांची बॅग परत करणाऱ्या कचरावेचक अंजू माने यांनी पुणेकरांच्या हृदयात मानाचे स्थान मिळविले आहे. ‘स्वच्छ’ संस्थेत काम करणाऱ्या अंजू यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता आदर्श ठरली आहे.