Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

शाळेतून घरी जाताना काळाचा घाला; विद्यार्थिनीचा मृत्यू, तर तिची बहीण गंभीर जखमी.
Katraj Accident

Katraj Accident

Esakal

Updated on

कात्रज : कात्रज-कोंढवा रस्त्यावर सिल्वर ओक सोसायटीसमोर मंगळवारी (ता. ८) दुपारी सव्वा एकच्या सुमारास कंटेनर आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात दहावीत शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, तर तिची बहीण गंभीर जखमी झाली आहे. शाळा सुटल्यानंतर वडिलांसोबत घरी जात असताना दोन्ही बहिणींवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com