Pune News : संरक्षक भिंतीच्‍या नावाखाली गैरव्यवहार; येरवडा मनोरुग्णालयातील प्रकार, अतिरिक्त आरोग्य संचालकांचे चौकशीचे आदेश

Hospital Fraud : येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या भिंत बांधकामासाठी मंजूर २३.७९ कोटींपैकी मोठ्या निधीचा अपहार झाल्याच्या आरोपांवर १० वर्षांनंतर आरोग्य विभागाने चौकशी सुरू केली आहे.
Pune News
Pune NewsSakal
Updated on

पुणे : सार्वजनिक आरोग्‍य विभागाने येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाला संरक्षक सीमाभिंत बांधण्‍यासाठी दोन टप्‍प्‍यांत २३.७९ कोटी रुपयांचा निधी दिला होता. मात्र ही संरक्षक भिंत पूर्णपणे न बांधताच या निधीत अपहार झाल्‍याच्‍या तक्रारीवरून आरोग्‍य विभागाने या प्रकरणात चौकशी समिती स्‍थापन करण्‍याचे आदेश दिले आहेत. हा प्रकार २०१५-२०१७ दरम्यानच्या काळात घडला असून, संरक्षक भिंत बांधण्यासाठी मंजूर सुमारे २३.७९ कोटी रुपयांच्या निधीत अनियमितता झाल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com