

Uruli Kanchan Palkhi Route Under Fire as Mud and Debris Threaten Lakhs of Pilgrims
esakal
उरुळी कांचन : संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शनिवार (दि.११) रोजीचा लोणीकाळभोर येथील मुक्काम उरकून रविवारी (दि.१२) रोजी उरुळी कांचन येथे दुपारचा विसावा घेऊन यवत मुक्कामासाठी रवाना होणार असताना, या सोहळ्याच्या आगमनाला केवळ दिवस बाकी असताना जिल्हा प्रशासनाचा नाकर्तेपणा मुळे पालखी मार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर चिखलाचा राडारोडा 'जैसे थे'अवस्थेत आहे.