suresh prabhu
sakal
कोलवा, गोवा - राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स सभासदांच्या अडचणी दूर करण्यासाठी या सहकार परिषदेत धोरणात्मक बदल करण्याबाबत जे निर्णय होतील, त्या अनुषंगाने त्यात काही शाश्वत बदल हवे असल्यास सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय सहकार धोरण सुधारणा समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांनी दिले.