Pune Vande Bharat News: पुणे रेल्वे स्थानकावर मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा अपघात कसा झाला? कारण आलं समोर, चौकशीचे आदेश

Pune station Express Accident Reason: मुंबईहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा एक डबा पुणे रेल्वे स्टेशन येथे पोहोचण्यापूर्वी घसरला. यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय झाली आहे.
Pune station Express Accident Reason

Pune station Express Accident Reason

ESakal

Updated on

मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा एक डबा पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यापूर्वीच रुळावरून घसरला. या घटनेत कोणताही प्रवासी जखमी झाला नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही घटना सायंकाळी ७:३० च्या सुमारास घडली. जेव्हा मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरकडे जाणारी प्रीमियम एसी ट्रेन एका प्लॅटफॉर्मजवळील लेव्हल क्रॉसिंग ओलांडत होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आता या घटनेबाबत मोठे अपडेट समोर आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com