

The programme honoured war veterans and promoted gratitude towards soldiers who sacrificed for the nation.
Sakal
पराग जगताप
ओतूर : कारगिल विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर युद्धात जखमी होऊन दिव्यांगत्व आलेल्या सैनिकांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या खडकी येथील क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूटला 'हम है ना..!' फाउंडेशनतर्फे ३५ हजार रुपयांचा कृतज्ञता निधी प्रदान करण्यात आला.