Vadgaon Sheri News : ‘त्या’ मानवी सांगाड्यामुळे येरवडा पोलिसांची पळापळ

मोठी रहदारी असलेल्या येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात मानवी हाडाचा सांगाडा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
Human Skeleton on yerawada road
Human Skeleton on yerawada roadsakal
Updated on

वडगाव शेरी - मोठी रहदारी असलेल्या येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात मानवी हाडाचा सांगाडा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. हे ठिकाण येरवडा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे पोलिसांची ही चांगलीच पळापळ झाली. ही खबर मिळताच पोलिसांनी जागेवर जाऊन तो मानवी हाडांचा सांगाडा ताब्यात घेतला. आणि त्यानंतर सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला.

Human Skeleton
Human Skeletonsakal
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com