Dr nanasaheb Parulekar Memorial Award celebration
sakal
पुणे - संकटकाळी जिवाची पर्वा न करता इतरांचे प्राण वाचविण्याची शर्थ करणाऱ्या आणि माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या व्यक्तींचा ‘सकाळ’तर्फे शनिवारी सन्मान करण्यात आला, तसेच लेखणीच्या माध्यमातून विघातक प्रवृत्तींवर प्रहार करणाऱ्या बातमीदारांचाही ‘डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला.