

Umesh Ranawade Calls Off Fast After 48-Hour Deadline for Palkhi Honor Decision
sakal
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात चांदीच्या रथाला बैलजोडी जुंपण्याच्या मानावरून उमेश रानवडे यांनी गुरुवारी उपोषण सुरू केले होते. आगामी ४८ तासांत तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन बैलजोडी निवड समिती आणि आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.