Pune Crime : पत्नीचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जाणाऱ्या पतीला अटक

कौटुंबिक वादातून पत्नीचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या पतीला गस्तीवरील पोलिसांनी केली अटक.
Crime
CrimeSakal
Updated on

पुणे - कौटुंबिक वादातून पत्नीचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या पतीला गस्तीवरील पोलिसांनी अटक केली. सोमवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास नऱ्हे येथे पोलिसांनी ही कारवाई केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com