Pune Crime : मोड आलेले हरभरे खाल्ल्याने पतीला लाटण्याने मारहाण
घरात मोड आलेले हरभरे खाल्ल्याच्या कारणावरून पत्नीने पतीला लाटण्याने मारहाण केली. तसेच, पतीच्या डोक्यात मिक्सरच्या भांड्याने मारहाण करून दुखापत केल्याची घटना सोमवार पेठेत घडली.
पुणे - घरात मोड आलेले हरभरे खाल्ल्याच्या कारणावरून पत्नीने पतीला लाटण्याने मारहाण केली. तसेच, पतीच्या डोक्यात मिक्सरच्या भांड्याने मारहाण करून दुखापत केल्याची घटना सोमवार पेठेत घडली.