

Fire Leaves Farm Labourers Homeless in Pune District, Aid Pours In
sakal
-डी.के.वळसे पाटील
मंचर : लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथे डोंगराला लागलेल्या आगीमुळे शेतमजुराच्या दोन झोपड्यांसह गोठा जळून खाक झाला. या घटनेत सुमारे १ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले असून दोन महिलांच्या प्रसंगावधानामुळे दोन बालकांचे प्राण वाचल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना शनिवारी (ता. ९) दुपारी घडली.