Uday Samant : बारामतीत शिवसेना वाढविण्यासाठी आलोय; कोणालाही आव्हान देण्यासाठी नाही - उदय सामंत

बारामतीत शिवसेनेचे पाय रोवण्याच्या उद्देशाने नव्हे, तर पुणे जिल्ह्यात शिवसेनेची संघटना वाढविण्यासाठी आम्ही आलो आहोत.
Uday Samant

Uday Samant

esakal

Updated on: 

बारामती - बारामतीत शिवसेनेचे पाय रोवण्याच्या उद्देशाने नव्हे, तर पुणे जिल्ह्यात शिवसेनेची संघटना वाढविण्यासाठी आम्ही आलो आहोत. महायुतीतील प्रत्येक पक्षाला आपली संघटना वाढविण्याचा अधिकार आहे. कोणत्याही पक्षाला आव्हान देणे किंवा कोणाचे अस्तित्व संपविणे हा आमचा उद्देश नाही, असे स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी (ता. १९) बारामती येथे दिले.

Loading content, please wait...