Pune News : सत्यजित बडे यांची पुणे येथे दिव्यांग आयुक्तपदी नियुक्ती

Pune Divyang Commissioner appointment : पुणे येथे दिव्यांग आयुक्त म्हणून सत्यजित बडे (IAS) यांची नियुक्ती झाली. प्रशासकीय अनुभव, ग्रामीण विकासातील कामगिरी, महिला बचत गट, शिक्षण सुधारणा आणि समावेशक प्रशासनावर भर दिला जाणार आहे.
Pune Divyang Commissioner appointment

Pune Divyang Commissioner appointment

sakal

Updated on

मंचर : रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे (आय ए एस)यांची पुणे येथील दिव्यांग व्यक्तींसाठी आयुक्त या महत्त्वाच्या पदावर सोमवारी(ता २)नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकीय कामकाजातील त्यांचा दीर्घ अनुभव आणि विकासाभिमुख कार्यपद्धती लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com