FTII Pune : माहिती व प्रसारण सचिव संजय जाजू यांची एफटीआयला भेट, विद्यार्थ्यांशी संवाद साधला
Ministry of Information and Broadcasting of India : माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी एफटीआय आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयास भेट देत संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला.
पुणे : भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी बुधवारी पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेला (एफटीआय) भेट दिली.