jobs
sakal
पुणे - राज्य सहकारी बँकेच्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि शिस्त आणण्यासाठी राज्य बँकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता शिपाई आणि चालक यांसारख्या कनिष्ठ पदांसाठीही भरती आयबीपीएसमार्फतच केली जात असल्याची माहिती राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.