cm devendra fadnavis
sakal
पुणे - ‘कोणतेही पुस्तक आपले ज्ञान आणि जाणिवा प्रगल्भ करते. या प्रवासात विचार आणि ज्ञान मिळाल्यास त्यातून घडणारी प्रगल्भता एका वेगळ्या उंचीवर जाते. पुस्तक वाचनातून आपल्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक परिणाम होतो. त्यातून आपले व्यक्तिमत्त्व घडते. मराठी माणसे पुस्तकांसाठी वेडी आहेत.