Junnar Crime: जुन्नर पोलिसांची मोठी कारवाई! ६५० किलो गोवंशाचे मांस जप्त; आरोपी अटकेत

Junnar police seize 650 kg illegal bovine meat: ओतूर पोलिसांची धडाकेबाज छापेमारी; इको कारसह ३.८० लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी
Pune Rural Police Bust Illegal Bovine Meat Transportation Racket, One Held

Pune Rural Police Bust Illegal Bovine Meat Transportation Racket, One Held

sakal

Updated on

पराग जगताप

ओतूर: ता.जुन्नर येथील पोलिसांनी गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत ६५० किलो गोवंशाचे मांस व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली इको कार असा एकूण ३.८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com