
Sinhagad Road
Sakal
सिंहगड रस्ता : सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील माणिकबाग परिसरातील रस्ते, पदपथ, इमारत फ्रंट व साइड मार्जिनमधील कच्च्या व पक्क्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. बांधकाम विकास विभाग झोन क्र. ३ आणि अतिक्रमण विभागाने ही संयुक्त कारवाई केली.