Illegal Excavation Danger: पुणे–सोलापूर महामार्गावर परवानगीशिवाय धोकादायक चारी खोदकाम; ठेकेदार व जेसीबी चालकावर गुन्हा दाखल

परवानगीशिवाय महामार्गालगत चारी खोदकाम; बॅरिकेडिंग, इशारा फलक नसल्याने वाहनचालकांच्या जीवितास गंभीर धोका, ठेकेदार व जेसीबी चालकावर गुन्हा
The unauthorised digging and dumping of soil on the highway allegedly endangered motorists, prompting police action and further investigation.

The unauthorised digging and dumping of soil on the highway allegedly endangered motorists, prompting police action and further investigation.

Sakal

Updated on

लोणी काळभोर : पुणे–सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बोरकरवस्ती परिसरात कोणतीही शासकीय परवानगी न घेता आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजनांशिवाय जेसीबीच्या सहाय्याने चारीचे खोदकाम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार लोणी काळभोर पोलिसांनी उघडकीस आणला. रस्त्यालगत बॅरिकेडिंग न करता खोदकाम करून मातीचे ढिगारे थेट महामार्गावर टाकल्याने वाहनचालकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याप्रकरणी ठेकेदार आणि जेसीबी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com