Gas Cylinder Shortage : घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक कारणासाठी वापर; कारवाई टाळण्यासाठी रिफिलिंगचा फंडा

युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीच्या काळात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद करण्यात आला होता. त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलिंडरचा अल्प प्रमाणात पुरवठा केला जात आहे.
Gas Cylinder Refilling

Gas Cylinder Refilling

sakal
Updated on

नारायणगाव - व्यावसायिक गॅस सिलिंडर गरजे नुसार उपलब्ध होत नसल्याने एलपीजी गॅस ग्राहकांकडून वाढीव दराने घरगुती वापराचा गॅस सिलिंडरची खरेदी करून त्याचा वापर व्यावसायिक कारणासाठी करण्याचा नवीन फंडा काही लहान, मोठ्या हॉटेल व ढाबा व्यवसायाकडून केला जात आहे. यामुळे बहुतेक हॉटेलमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com