Pune Crime: चाकणला गॅस टँकरमधून बेकायदा गॅस भरणा; तिघांना पोलिसांनी केली अटक, ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

Maharashtra police crackdown illegal gas Business: चाकणमध्ये गॅस टँकरमधून घरगुती सिलिंडरमध्ये बेकायदा गॅस भरण्याचा प्रकार उघड; पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली, तिघांना अटक
Major Action in Chakan: Illegal Gas Refilling Operation Exposed

Major Action in Chakan: Illegal Gas Refilling Operation Exposed

esakal

Updated on

-हरिदास कड

चाकण: येथील चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोसे (ता.खेड) गावच्या हद्दीत चाकण शिक्रापूर रोडवर इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या बाजूला इंडियन ऑइल कंपनीच्या पार्किंगमध्ये गॅस टँकर कॅप्सूलच्या आउटलेट पाईपला नोझलच्या साह्याने घरगुती गॅस सिलेंडर मध्ये गॅस भरणाऱ्या तिघा आरोपींना पोलिसांनी ४९ लाख ५७ हजार सहाशेच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन अटक केली आहे. अशी माहिती चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी दिली. दरम्यान पोलिसांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com