
Warje Traffic
Sakal
वारजे : वारजे-कर्वेनगर परिसर गेल्या काही वर्षांत वेगाने विकसित होत आहे, मात्र या विकासासोबतच बेकायदेशीर पार्किंगचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे वारंवार उद्भवणारी वाहतूक कोंडी आणि इतर समस्यांमुळे या भागातील स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहे. यावर वेळीच उपाययोजनांची आवश्यकता आहे.