illegal parking
sakal
कात्रज - कात्रज-नवलेपूल महामार्गावरील सेवा रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे असताना, या रस्त्यावर दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीचा अक्षरशः गोंधळ उडाला आहे. कोट्यवधींचा खर्च करून तयार केलेला हा सेवा रस्ता वाहतुकीसाठी असताना, तो आज ‘पार्किंग झोन’ बनला आहे.