Pune News: रुग्णांनी लक्ष द्या! IMAचा सोमवारी राज्यव्यापी संप; आपत्कालीन सेवा वगळता उपचार ठप्प

IMA Maharashtra statewide strike latest news: डोंबिवलीतील शांतिनगर रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमएचा राज्यव्यापी संप; आपत्कालीन सेवा सुरू, इतर सर्व उपचार २४ तास ठप्प राहणार
Doctors Across Maharashtra to Observe One-Day Strike After Attack on Medical Staff

Doctors Across Maharashtra to Observe One-Day Strike After Attack on Medical Staff

sakal

Updated on

पुणे : डोंबिवली येथील शांतिनगर महापालिका रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) सोमवारी (ता. २०) दिवसभर राज्यव्यापी वैद्यकीय सेवा संप पुकारला आहे. आपत्कालीन सेवा वगळता सोमवारी सकाळी सहा ते मंगळवारी (ता. २१) सकाळी सहापर्यंत नियमित वैद्यकीय सेवा बंद राहणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com