esakal | Image Gallery: पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात, नागरिकांची त्रेधातिरपट!
sakal

बोलून बातमी शोधा

Image Gallery: पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात, नागरिकांची त्रेधातिरपट!

sakal_logo
By
अमित उजागरे
पुणे : शहर आणि परिसरात शनिवारी पावसानं अचानक आणि जोरदार हजेरी लावली. यामुळं सकाळपासून पावसाचं वातावरण नसल्यानं छत्री आणि रेनकोटविना घराबाहेर पडलेल्या पुणेकरांची चांगलीच त्रेधातिरपट उडाली.  (फोटो - विश्वजीत पवार)

पुणे : दिवसभर शहरात पाऊस नसला तरी रात्री अचानक आलेल्या पावसामुळं नागरिकांना छत्र्या बाहेर काढाव्या लागल्या. (फोटो - विश्वजीत पवार)

पुणे : कामावरुन घरी परतताना पावसाला सुरुवात झाल्यानं अनेकांना आपले रेनकोट परिधान करुन प्रवास करावा लागला. (फोटो - विश्वजीत पवार)

पुणे : पावसादरम्यानच प्रमुख रस्त्यांवर सिग्नल लागल्याने अनेकांना पावसात भिजणं अपरिहार्य ठरलं. (फोटो - विश्वजीत पवार)

पुणे : अचानक पाऊस आल्यानं बाईकवरुन तिघेजण प्रवास करत असताना त्यांना एकाच छत्रीचा आसरा घ्यावा लागला.  (फोटो - विश्वजीत पवार)

loading image
go to top