Heavy Rain in Pune Ghats: पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाची जोरदार हजेरी ; भिरा येथे विक्रमी ४०७ मिमी पावसाची नोंद

घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा कहर; भिरा येथे २४ तासांत विक्रमी ४०७ मिमी पावसाची नोंद, लोणावळा-ताम्हिणीतही जोरदार हजेरी
Bhira records a record-breaking 407mm rainfall in 24 hours as monsoon intensifies over Pune's ghat regions

Bhira records a record-breaking 407mm rainfall in 24 hours as monsoon intensifies over Pune's ghat regions

Sakal
Updated on

प्रज्वल रामटेके

पुणे : पुणे जिल्ह्यासह राज्यातील घाटमाथ्यावर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत भिरा येथे सर्वाधिक ४०७ मिलिमीटर पावसाची विक्रमी नोंद करण्यात आली आहे. शहराच्या आणि सपाट प्रदेशांच्या तुलनेत घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असून, लोणावळा, ताम्हिणी आणि डोंगरवाडी यांसारख्या भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. याच काळात पुणे शहर आणि मैदानी भागात मात्र पावसाचा जोर तुलनेने कमी राहिल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com