IMD cyclone warning : २० ते २६ फेब्रुवारीदरम्यान चक्रीवादळाची शक्यता; आयएमडीचा इशारा

Latest IMD weather news : २० ते २६ फेब्रुवारीदरम्यान चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन.
cyclone forecast IMD weather update

cyclone forecast IMD weather update

esakal

Updated on

IMD weather update : मागच्या दोन दिवसांपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढचा आठवडाभर दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. १९ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आलेल्या विस्तारित कालावधीच्या अंदाजानुसार, पुढील चार आठवड्यांसाठी चक्रीवादळ निर्मितीची शक्यता आहे. दरम्यान पुढचे आठ दिवस विशेष सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com