दौंड - नानवीज (ता. दौंड) येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षण केंद्रात पोलिस दलातील चालक असल्याची बतावणी करून वावरणार्या एका तोतया पोलिसाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तोतया पोलिसाने प्रशिक्षण केंद्राचे व्हिडिओ चित्रीकरण केल्याने त्याच्या हेतूची चौकशी केली जात आहे.