
Bacchu Kadu
sakal
वालचंदनगर : ‘‘सत्ता, कार्यकर्ता आणि पैसा हे सरकारचे समीकरण आहे. शेतकऱ्यांना संपविण्याचे सरकारचे षड्यंत्र आहे. दररोज राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करत असून संपूर्ण कर्जमाफी करा. अन्यथा खुर्ची सोडा,’’ अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली.