Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

१८ महिने वेषांतर करून पोलिसांना गुंगारा देणारा खून प्रकरणातील आरोपी वालचंदनगर पोलिसांच्या शिताफीने अखेर जेरबंद
Fugitive murder accused arrested after 18 months.

Fugitive murder accused arrested after 18 months.

Sakal

Updated on

वालचंदनगर : निमसाखर (ता.इंदापूर) खुन प्रकरणामधील गेल्या १८ महिन्यापासुन पोलिसांना गुंगारा देवून फरार असलेला आरोपी सोमनाथ बबन पवार (वय ३३,रा. कळंब, ता.इंदापूर) याला वालचंदनगर पोलिसांनी वेषांतर करुन सापळा रचून शिताफितीने अटक केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com