Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

Harshvardhan Patil Latest News : इंदापूरच्या राजकारणात पुन्हा पाटील-गारटकर जवळ येण्याची चर्चा सुरू झाली आहे. हर्षवर्धन पाटील नव्या राजकीय समीकरणांसाठी भाकरी फिरवणार का?
Indapur Politics Harshvardhan Patil Latest News

Indapur Politics Harshvardhan Patil Latest News

esakal

Updated on

Indapur Political News : पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या राजकारणात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजप नेते प्रदीप गारटकर पुन्हा जवळ येताना दिसत आहेत. गारटकरांच्या नव्या वाहनाच्या पूजेनिमित्त दोन्ही नेत्यांची झालेली भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com