Indapur Toll Jam: इंदापूर सरडेवाडी टोलवर पाच किमीपर्यंत प्रचंड कोंडी; ४० अंश तापमानात वाहनचालक हैराण

इंदापूर सरडेवाडी टोल नाक्यावर ५ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा; ४० अंश तापमानात प्रवासी हैराण, टोल व्यवस्थापनावर संताप
Massive Traffic Jam at Indapur Toll Plaza Due to Long Weekend & Wedding Season

Massive Traffic Jam at Indapur Toll Plaza Due to Long Weekend & Wedding Season

Sakal

Updated on

इंदापूर : पुणे–सोलापूर महामार्ग वरील इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील टोल नाक्यावर शुक्रवार (ता.01 मे ) रोजी दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. भर उन्हात तापमान 40 अंशांच्या पुढे गेलेले असताना तब्बल पाच किलोमीटरहून अधिक लांब वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनचालक आणि प्रवासी अक्षरशः हैराण झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com