Burglary Spree in Indapur: Over 10 Lakh Rupees Stolen from Two Residences
sakal
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील वरकुटे बु. व अगोती नंबर 1 येथे चोरीच्या घटना घडल्या. यामध्ये रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने यासह तब्बल 10 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.