Khadakwasala Dam : खडकवासला धरणावर लेझर शो! तिरंग्याच्या रंगातील नेत्रदीपक विद्युत रोषणाईने परिसर प्रकाशित

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत खडकवासला पाटबंधारे विभागाच्या वतीने मंगळवारी धरणाच्या सांडव्यावर तिरंग्याच्या रंगातील नेत्र दीपक असे विद्युत रोषणाई केली आहे.
independence day laser show on Khadakwasala Dam
independence day laser show on Khadakwasala Damsakal
Updated on

खडकवासला - स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत खडकवासला पाटबंधारे विभागाच्या वतीने मंगळवारी धरणाच्या सांडव्यावर तिरंग्याच्या रंगातील नेत्र दीपक असे विद्युत रोषणाई केली आहे. तर १४ ऑगस्ट रोजी रात्री देशभक्तीपर विषयावरील लेझर शो आयोजित करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com