Pune News: यंदा उन्हाळा ‘ताप’दायक ठरणार! देशाच्या बहुतांश भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाने काय वर्तवला अंदाज..

reasons behind rising temperature in India: उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटांचा इशारा: हवामान विभागाचा अंदाज
IMD Forecasts Severe Heatwave Conditions in Many Regions This Summer

IMD Forecasts Severe Heatwave Conditions in Many Regions This Summer

sakal

Updated on

पुणे: यंदाच्या उन्हाळी हंगामात देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता असून, उन्हाळा चांगलाच तापणार असल्याची शक्यता आहे. तसेच पूर्व आणि मध्य भारतासह देशाच्या अनेक भागांत उष्णतेच्या लाटांची तीव्रता वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com