संस्कृतीचा वारसा आणि आदरातिथ्याचा सोहळा : 'इंडिया गेट प्रेझेंट्स नैवेद्यम्'ची सुवासिक सफर

पुण्याच्या मानाच्या गणपतींना अर्पण झालेला 'इंडिया गेट बासमती राइस'चा सुवासिक नैवेद्य
Cultural Heritage and Hospitality: The Fragrant Journey of 'India Gate Presents Naivedyam' in Pune

Cultural Heritage and Hospitality: The Fragrant Journey of 'India Gate Presents Naivedyam' in Pune

Sakal

Updated on: 

गणेशोत्सवाच्या दिवसांत पुण्याच्या ऐतिहासिक पेठांमधून फेरफटका मारला की एक वेगळाच उत्साह अंगात संचारतो. रस्त्यांवर उभारलेले भव्य देखावे, चौकाचौकांत दुमदुमणारा ढोल-ताशांचा गजर आणि दर्शनासाठी लागलेल्या भाविकांच्या लांबच लांब रांगा. अशा भारलेल्या वातावरणात खरी रंगत भरते ती मंडळांमध्ये होणाऱ्या आरत्या आणि बाप्पाच्या नैवेद्याने! शतकांची सार्वजनिक परंपरा जपणाऱ्या पुण्याच्या मानाच्या पाच गणपतींच्या चरणी यंदा जो विशेष नैवेद्य अर्पण झाला, तो केवळ एक प्रसाद नव्हता, तर भारतीय संस्कृतीच्या 'अतिथी देवो भव:' या महान मूल्याची आणि आदरातिथ्याची सुंदर अनुभूती होती. 'इंडिया गेट प्रेझेंट्स नैवेद्यम्' या विशेष मालिकेच्या माध्यमातून या संपूर्ण महोत्सवाला एक सांस्कृतिक आणि सर्जनशील रूप देण्यात आले आहे, जिथे व्हिडिओ हे या मोठ्या विचाराचे केवळ एक विस्तारित रूप ठरतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com