Taekwondo Championship 2026 : पुण्यात आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेला सुरुवात; महाराष्ट्रातील खेळाडूंना जागतिक संधी मिळणार असल्याचे सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन

India International Open Taekwondo Championship 2026: Sunetra Pawar Highlights Global Opportunities for Maharashtra Athletes : पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलात २० देशांच्या सहभागातून आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेला सुरुवात झाली. अशा स्पर्धांमुळे महाराष्ट्रातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळत असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
India International Open Taekwondo Championship 2026

India International Open Taekwondo Championship 2026

esakal

Updated on: 

पुणे : ‘‘तायक्वांदो हा केवळ पदके मिळवण्याचा खेळ नसून, शारीरिक ताकदीसोबतच मानसिक शिस्त, संयम आणि आत्मविश्वास शिकवणारा खेळ आहे. अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे राज्यातील खेळाडूंना घरच्या मैदानावर जागतिक दर्जाच्या खेळाडूंसोबत खेळण्याची सुवर्णसंधी मिळत आहे,’’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.

Loading content, please wait...