LPG Supply Crisis In India : एलपीजी संकटात केंद्राचा मोठा निर्णय ! PNG कनेक्शन लवकर मिळणार; आता गॅस पाईपलाइनसाठी येणार नाही अडथळा

India PNG Policy : PNG उपलब्ध असलेल्या भागात एलपीजीवर अवलंबित्व कमी करून PNG वापर वाढवला जाईल. नागरिकांनी PNG न घेतल्यास काही काळानंतर एलपीजी पुरवठा बंद होऊ शकतो.
Workers installing underground gas pipelines in a residential area to expand PNG supply as part of India’s strategy to reduce LPG dependency and strengthen energy security.

Workers installing underground gas pipelines in a residential area to expand PNG supply as part of India’s strategy to reduce LPG dependency and strengthen energy security.

esakal

Updated on

मध्य-पूर्वेतील तणाव हॉर्मुझ मधील अडथळ्यांमुळे निर्माण झालेल्या एलपीजी पुरवठा संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरात नैसर्गिक गॅस व पेट्रोलियम उत्पादनांच्या वितरणाला चालना देण्यासाठी महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. २४ मार्च २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसा नुसार गॅस पाइपलाइन टाकणे, देखभाल, विस्तार आणि संबंधित सुविधा उभारणीसाठी एक सुसंगत, कालबद्ध आणि सुलभ नियमावली लागू करण्यात आली आहे. हा आदेश Essential Commodities Act, 1955 अंतर्गत जारी करण्यात आला असून, त्यामुळे सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन (CGD) प्रकल्पांना मोठी चालना मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com