
पुणे : ‘‘देशाची अर्थव्यवस्था बारावरून चौथ्या क्रमांकावर आणण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दशकभरात केले. मोदींनी रिझर्व्ह बँकेला सरकारला नफा द्यायला भाग पडले. यामुळे व्याजदर कमी झाले. तसेच ‘जन-धन’ सारख्या योजना राबवून दहा कोटी लोकांना बँकिंग क्षेत्राशी जोडल्याने देशाची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यास मदत झाली,’’ असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे केले.