
रमेश वत्रे
केडगाव : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने बुधवारी पहाटे घेतला. या कारवाईने भारतीयांचे समाधान होत नाही. यानिमित्ताने भारतीयांना कारगील युद्धातील परमवीरचक्र विजेते कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या 'ये दिल मांगे मोर' या हिक्टरी कोडची आठवण येत आहे. प्रत्येक भारतीयाची आज सुद्धा हीच भावना आहे.