

IAF approval Pune airport slots
ESakal
महाराष्ट्रातील पुणेकरांसाठी आणि हवाई प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यातील लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या क्षमतेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाने पुणे विमानतळासाठी १५ अतिरिक्त फ्लाइट स्लॉट्सना मंजुरी दिली आहे. यामुळे, पुण्याहून दररोज उड्डाण करणाऱ्या विमानांची संख्या २२० वरून २३५ पर्यंत वाढणार आहे.