
Lt. Naidu’s Inspiring Journey"
Sakal
जुनी सांगवी : ता. ११ जुनी सांगवी येथील शुभंकर संजीव नायडू याची नुकतीच भारतीय सेनेत लेफ्टनंट पदी नियुक्ती झाली आहे.चेन्नई येथील ऑफीसर ट्रेनिंग दिवसांत सोहळ्यात सहभागी होऊन त्याने लेफ्टनंट पदाचे प्रशिक्षण पूर्ण केले.